अर्थ : ज्याचे मूळ मसाल्यात कामी येतात ते झाड.
उदाहरणे :
जास्त पाण्यामुळे हळदीची शेती खराब झाली.
अर्थ : हळकुंडाची पूड.
उदाहरणे :
हळदीचा वापर मसाल्यात होतो.
हळद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. halad samanarthi shabd in Marathi.